पुण्यात घ्या 8 लाखात घर..! म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा मुदतवाढ । 2 Bhk Flat in Pune
पुणे : म्हाडाच्या पुणे विभागाने काढलेल्या सुमारे सहा हजार सदनिकांच्या (2 Bhk Flat in Pune) सोडतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत आता ३० ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे. या सोडतीचा लकी ड्रॉ २१ नोव्हेंबर रोजी काढला जाणार आहे. आतापर्यंत ४५ हजार जणांनी यासाठी अर्ज केला … Read more