राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदांसाठी भरती! कोणतीही फी नाही, लगेच येथून अर्ज करा | NIESBUD Recruitment 2024
NIESBUD Recruitment 2024: राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे, जाहिराती मध्ये या राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात … Read more