NHM Dhule Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती; आत्ताच अर्ज करा 25,000 रु. पगार..,

NHM Dhule Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत “ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षक” या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून सदर भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज जाहिरातीत नमूद पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने करावयाचा असून अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत किंवा शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे. … Read more