गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर, १० लाखांत नवी मुंबईत घर मिळण्याची संधी

सिडको

मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) परिसरामध्ये ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर गृहनिर्माण प्रकल्प (navi mumbai 2 bhk flat) बांधलेल्या सात खासगी बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने सिडको महामंडळाने (cidco lottery 2023) गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या प्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील १७१ सदनिकांच्या विक्रीसाठीचा (2 bhk flat in navi mumbai) … Read more