धसका की तोडगा: नोटीस बजावण्याआधीच आंदोलन मागे, कांदा व्यापारी लिलाव करण्यास झाले राजी
नाशिक : केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करण्याची घोषणा केली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहारावर परिणाम झाला होता. या प्रकरणी सहकार विभाग ॲक्शन मोडवर आल्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी लागलीच संप मागे घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी … Read more