पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती..! या गावांमधून होणार जमीन संपादित

news

पुणे : पुणे व नाशिक या जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप मान्यता मिळाली नसल्याने त्याची रखडपट्टी झाली आहे; मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी ‘महारेल’ ही राज्य सरकारची कंपनीच पुढाकार घेणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महारेल’ला तातडीने हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी या … Read more