म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज । Mhada Lotetry Pune

mhada lottery

Mhada Lotetry Pune : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे मंडळाच्या साडेपाच हजारांहून अधिक सदनिकांसाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. मात्र सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने केवळ 19 हजार अर्ज पात्र ठरले. त्यामुळे या लॉटमधील घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 5863 सदनिकांच्या … Read more