म्हाडा सेवा निवासस्थानांसाठी निवृत्तांचा आग्रह कायम | Mhada Flat Mumbai
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत येणारी सेवानिवासस्थाने (Mhada Flat Mumbai) मालकी हक्काने मिळावीत, यासाठी म्हाडा कर्मचारी संघ आग्रही असून संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. एकीकडे सामान्यांसाठी सोडतीतील घरांची संख्या कमी होत असताना सेवानिवासस्थानापोटी आग्रह धरण्यात आल्यामुळे सोडतीतील सामान्यांच्या घरांवर संक्रात येणार असल्याची भीती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. … Read more