माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटीस पदासाठी बंपर भरती! कोणतीही फी नाही, लगेच येथून अर्ज करा | Mazagon Dock Apprentice Bharti 2024

Mazagon Dock Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी 200 रिक्त जागांवर भरती निघाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण … Read more