IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोमार्फत दहावी उत्तीर्णसाठी नवीन पदाची भरती; एकूण 677 रिक्त जागा त्वरित अर्ज करा, पगार तब्बल 69,100 रु. दरमहा
IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोमार्फत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात इंटेलिजन्स ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्जची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल, तर अर्जाची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 असेल., 🔔 … Read more