जिल्हा सिव्हिल रुग्णालय, सोलापूर अंतर्गत ‘या’ पदाच्या रिक्त जागासाठी नवीन भरती सुरू; पगार 85,000 रु. दरमहा : District Hospital Solapur Bharti 2023
District Hospital Solapur Bharti 2023 : जिल्हा सिव्हिल रुग्णालय, सोलापूर येथील “वैद्यकीय अधिकारी” या पदाच्या एकूण 10 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मुलाखत पद्धतीने निवड केली जात असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे. … Read more