भारतीय मानक ब्यूरो भरती, नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही फी नाही, लगेच फॉर्म भरा | BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो भारतीय मानक ब्यूरो डिपार्टमेंट मध्ये ‘कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज’ या पदासाठी भरती निघाली आहे. भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण 107 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे. भरती संबंधित संपूर्ण … Read more