सिडकोचे लॉटरी पूर्वीच घर घेताय तर सावधान । 2 Bhk Flat In Navi Mumbai

2-Bhk-Flat-In-Navi-Mumbai

2 Bhk Flat In Navi Mumbai : सिडकोच्या रहिवासी प्रकल्पांमध्ये घरे (Flat In Navi Mumbai) मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दलालांचा सध्या पेवच फुटला आहे. विशेष म्हणजे हे लोक सिडकोच्या काही योजना जाहीर होण्यापूर्वीच घराचा नंबर लावून देता येतो, असा आव आणत आहेत. यासाठी एलआयजी आणि ईडब्ल्यूएसच्या आकारमानानुसार प्रति घर एक ते … Read more