RITES Bharti 2023 : रेल इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 257 रिक्त जागांसाठी सरकारी भरती सुरू; इथे दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करा..,

RITES Online Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 257 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात रेल इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किंवा अंतिम दिनांक 20 … Read more