सावित्रीबाई फुले आधार योजना : या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वार्षिक ६०००० रुपये मिळणार! इथे शासन निर्णय (GR) वाचून लाभ घ्या..,
सावित्रीबाई फुले आधार योजना : नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले … Read more