मोदी आवास घरकुल योजना : या नागरिकांना घरकुलासाठी 1.30 लाख व शौचालयासाठी 12,000 रुपये मिळणार; पात्रता, शासन निर्णय (GR) इथे वाचा..!
Modi Awas Gharkul Scheme : नमस्कार मित्रांनो, “सर्वासांठी घरे – २०२४ ” हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत … Read more