Income Tax Bharti 2024 : मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती सुरू; पात्रता 10वी पास, आत्ताच करा अर्ज…,
Income Tax Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, प्रधान मुख्य आयकर आयुक्त (PR.CCIT), मुंबई झोन आयकर निरीक्षक म्हणून नियुक्तीसाठी गुणवंत खेळाडूंकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे पाहणे आवश्यक आहे. या पदासाठी त्यांची पात्रता सुनिश्चित … Read more