SWCD Government Jobs : महाराष्ट्र मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती; पगार सुद्धा मिळणार लाखोंमध्ये, आत्ताच करा अर्ज…,
SWCD Maharashtra Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि. १९/१२/२०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० … Read more