बाल संगोपन योजना 2023 | 0 ते 18 वयोगटातील “या” मुलांना मिळणार महिन्याला 2,500 रुपये आणि वर्षाला 27,000 रुपये; असा करा योजनेचा अर्ज..,
Bal Sangopan Yojana 2023 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ कलम २ (१४) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलां- मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व … Read more