PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 364 जागांसाठी भरती सुरू; वेतन 60,000 इथे आजच करा अर्ज..,
NHM Pune Municipal Corporation Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा … Read more