PM Vishwakarma Scheme : केंद्र सरकारकडून १८ अलुतेदारांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू; असा घ्या योजनेचा लाभ..!
PM Vishwakarma Scheme : सर्वांना नमस्कार, केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व … Read more