Soybean Price : सोयाबीन भाव वाढणार; पण कधी वाढेल?


Last Updated on December 30, 2022 by Piyush

वाशिम : मागील काही दिवसांपासून सोयाबीनला (Soybean) सरासरी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळत असताना आता अधिक दरवाढीची अपेक्षा सोडून बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री सुरू केली आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता धुसर झाली आहे. भविष्यात यापेक्षा कमी दर झाले तर काय म्हणून बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली आहे. मागील महिन्यापर्यंत मील क्वॉलिटीचे सोयाबीन थेट पाच हजारांच्या खाली घसरून ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली आणि बाजारात सोयाबीनची आवक घटली होती.

सोयाबीन भाव कधी वाढणार? पहा येथे क्लीक करून 👈

दरम्यान, देशातून सोयापेंड निर्यात कशी होते आणि सोयातेलाचे भाव काय राहतात? यावर सोयाबीनचा बाजार अवलंबून आहे. सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर मागील एक महिन्यापासून आहे.

दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या स्थितीमुळे भ्रमनिरास होत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री सुरू केली आहे. गत चार दिवसात बसून जिल्ह्यात सोयाबीन ची आवक वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात गुरुवारी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार १४२ क्विंटल, कारंजा बाजार समितीत ४ हजार ५०० क्विंटल, तसेच मानोरा, मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगाव येथील मुख्य बाजार समित्यांसह उपबाजारातही सोयाबीनची आवक वाढली होती.

सोयाबीन भाव कधी वाढणार? पहा येथे क्लीक करून 👈

दरवाढीची प्रतीक्षा करावी कुठवर

सोयाबीनचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येत असतानाही दरात अपेक्षीत अशी तेजी दिसत नाही. त्यामुळे दरवाढीची प्रतिक्षा तरी कुठवर करावी. पुढे तेलाच्या आयातीमुळे दरावर आणखी परिणाम होण्याची भिती असल्याने विक्रीचा निर्णय घेतला. आनंदा ढगे, शेतकरी.

लग्नसराईचे दिवस आले आहेत. सोईरसंबंधांतील कामासह घेणीदेणी करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आता कमीच असून, दरवाढही फारशी होण्याची शक्यता नसल्याने सोयाबीन विकणेच योग्य वाटत आहे. – सुनील उपाध्ये शेतकरी.

सोयाबीन भाव कधी वाढणार? पहा येथे क्लीक करून 👈

सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/12/2022
अहमदनगरक्विंटल516400053754687
लासलगावक्विंटल837300054265380
लासलगाव – विंचूरक्विंटल939300054605300
जळगावक्विंटल55450052505250
शहादाक्विंटल109521154405312
औरंगाबादक्विंटल50520052505225
माजलगावक्विंटल808440053005251
पाचोराक्विंटल200517553605211
सिल्लोडक्विंटल9520054005300
उदगीरक्विंटल7400542054765448
कारंजाक्विंटल4500497553755210
परळी-वैजनाथक्विंटल700528154165325
मुदखेडक्विंटल15500052505150
तुळजापूरक्विंटल125510053005200
मोर्शीक्विंटल700500053505175
राहताक्विंटल53530053925350
आष्टी-जालनाकाळाक्विंटल2440044004400
सोलापूरलोकलक्विंटल92522554855345
नागपूरलोकलक्विंटल882475054105245
अमळनेरलोकलक्विंटल25500052155215
हिंगोलीलोकलक्विंटल1100480053605080
कोपरगावलोकलक्विंटल416500053765320
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल45377552004000
मेहकरलोकलक्विंटल1320450055005100
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल492360055065460
जालनापिवळाक्विंटल5278450054005300
अकोलापिवळाक्विंटल4702440054355265
यवतमाळपिवळाक्विंटल470500053405170
परभणीपिवळाक्विंटल215530056005400
चिखलीपिवळाक्विंटल2346475057005225
बीडपिवळाक्विंटल66465053815209
वाशीमपिवळाक्विंटल4500475061005100
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500505054005250
पैठणपिवळाक्विंटल18526152615261
कळमनूरीपिवळाक्विंटल60500050005000
उमरेडपिवळाक्विंटल3548400053555250
चाळीसगावपिवळाक्विंटल7414150714641
वर्धापिवळाक्विंटल54500052855150
भोकरपिवळाक्विंटल81410053134707
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल388505053505200
जिंतूरपिवळाक्विंटल237495153705300
मलकापूरपिवळाक्विंटल315470054355300
वणीपिवळाक्विंटल480507553405212
सावनेरपिवळाक्विंटल15489052005100
जामखेडपिवळाक्विंटल129450053004900
गेवराईपिवळाक्विंटल172478051754900
गंगाखेडपिवळाक्विंटल32550055505500
चांदूर बझारपिवळाक्विंटल442450053505051
देउळगाव राजापिवळाक्विंटल25500053005300
वरोरापिवळाक्विंटल820480053005100
तळोदापिवळाक्विंटल12530055225400
नांदगावपिवळाक्विंटल55400053905201
आंबेजोबाईपिवळाक्विंटल460510054605300
निलंगापिवळाक्विंटल175480054205300
औराद शहाजानीपिवळाक्विंटल323537054405405
किनवटपिवळाक्विंटल104510053005200
उमरीपिवळाक्विंटल160505553005177
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल225475053005200
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3655480054555250
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल2518480053555200
पांढरकवडापिवळाक्विंटल50510052005150
उमरखेडपिवळाक्विंटल160520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370520054005300
भद्रावतीपिवळाक्विंटल30500051505075
भिवापूरपिवळाक्विंटल1014450052754885
काटोलपिवळाक्विंटल52508152605150
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल153465052504970
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2655510053505260
आर्णीपिवळाक्विंटल395500053505150
सोनपेठपिवळाक्विंटल130509954255340
देवणीपिवळाक्विंटल86470055455122

सोयाबीन भाव कधी वाढणार? पहा येथे क्लीक करून 👈