योजनेचे नाव | महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट | kusum.mahaurja.com/solar |
शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार.
सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.