RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात नुकतीच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे.
🔔 पदाचे नाव : सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर, ड्राफ्ट्समन, क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर, फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर
🔔 एकूण पदसंख्या : 91
📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर | (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
ड्राफ्ट्समन | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट / ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ CAD ऑपरेटर -ऑटोकॅड सिव्हिल 01 वर्ष अनुभव |
क्वालिटी एश्योरेंस & कंट्रोल इंजिनिअर | (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव |
💁 वयोमर्यादा : अर्जदार उमेदवारांच वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 55 वर्षांपर्यंत असावं.
💸 परीक्षा फीस : कोणतीही फीस नाही
💰 पगार/वेतनश्रेणी : 30,000/- ते 1,20,000/- दरमहा
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 मुलाखत दिनांक : 13 ते 20 ऑक्टोबर 2023
⏳ शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
आँनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for RITES Bharti 2023
- सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
- इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यासाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा.
- अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित मूलभूत व शैक्षणिक माहिती भरावी, त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात वाचावी.