म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडून घरांसाठी दीड लाख नावांची यादी प्रसिद्ध | flats in mumbai

3 bhk Flats in mumbai : अनेक महिन्यापासून प्रलंबित राहिलेल्या गिरणी कामगारांसाठीच्या सोडतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असलेले कामगार सोडतीत सहभागी होतील. आता सोडतीसाठी लवकरच स्वतंत्र जाहिरात दिली जाणार आहे.

नावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा

2521 घरे (flats for sale in mumbai) म्हाडाळा गिरणी कामगारांना वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्या 2521 घरांपैकी रांजनोळीतील 1244 घरे (3 bhk flats in mumbai) जीर्ण झाली असून या घरांची दुरुस्ती कोण करणार यावरून वाद सुरू आहे. या वादामुळे सोडत थांबवण्यात आली होती. हा वाद अद्याप मिटलेला नाही. असे असतानाही आता या रांजनोळीसह उपलब्ध असलेल्या 2421 घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सोडतीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. मंडळाने दीड लाख कामगारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. (ready to move flats in mumbai)

मंडळाकडे अर्ज केलेल्या आणि सोडतीत अद्याप यशस्वी न ठरलेल्या अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील अर्जदारच सोडतीत सहभागी होतील. त्यामुळे अर्जदार आता त्यांचे नाव या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात.

नावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment