सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठात भरती सुरू! पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

पदवीधर उमेदवारांना पुण्यामध्ये शासकीय नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. एकूण 111 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म हा ऑनलाइन माध्यमातून सादर करायचा आहे.

भरतीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Pune University Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक 32
सहयोगी प्राध्यापक 32
सहाय्यक प्राध्यापक 47
Total 111

🙋 Total जागा – एकूण 111 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदा नुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे:

पद क्र.1:

  • Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स
  • + 10 वर्षे अनुभव
  • Ph.D  + 10 वर्षे अनुभव

पद क्र.2:

  • Ph.D
  • 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी
  • 07 रिसर्च पब्लिकेशन्स
  • 08 वर्षे अनुभव

पद क्र.3:

  • 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी
  • + NET/SET
  • Ph.D

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹1000/- [मागासवर्ग: ₹500/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 31 जानेवारी 2024

➡️ ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2024

🏣 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता (Address) – The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Pune University Bharti 2024 Apply Online

पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज सादर करताना सर्व माहिती ही काळजीपुर्वक अचूक भरायची आहे, माहिती चूक आढळली तर अर्ज बाद होऊ शकतो.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत, जाहिराती मध्ये या संबंधित सर्व माहिती दिली आहे.

भरती साठी परीक्षा फी भरणे देखील आवश्यक आहे, Open साठी ₹1000 तर मागासवर्गीय उमेदवारांना ₹500 अशी फी भरायची आहे.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे, तर ऑफलाईन स्वरूपात अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 12 फेब्रुवारी 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचा, जाहिरात वाचून झाल्यावरच अर्ज सादर करा.

Leave a Comment