NHM Pune Municipal Corporation Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Pune Municipal Corporation Recruitment 2024
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य सेवक
● पद संख्या : एकूण 364 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी | 120 पदे |
स्टाफ नर्स | 124 पदे |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 120 पदे |
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी : MBBS
2) स्टाफ नर्स : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक : (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत.
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.300/- [मागासवर्गीय : रु.200/-]
📑जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
👉अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● वेतनमान :
1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-
2) स्टाफ नर्स – रु.20,000/-
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक – रु.18,000/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024
✅अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📑जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
👉अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For NHM Pune National Health Mission Application 2024
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.