Onion Market: कांद्याचा दर झाला दुप्पट, आणखी किती दर वाढणार? ग्राहक चिंतेत


Last Updated on December 26, 2022 by Piyush

Onion Market नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे दर दुपटीने वाढले आहेत. पूर्वी हा दर 10 ते 12 रुपये होता मात्र आता हा दर 20 ते 25 रुपयांवर पोहोचला आहे. अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाल्याने नवीन कांदा बाजारात पोहोचू शकला नाही, तर जुने कांदे जवळपास संपले आहेत.

त्यामुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर होत असून, नवीन पीक येण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशावेळी भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच महागाईची झळ पोहचली असताना कांद्याने अजूनही रडवले आहे. नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव आणखी किती वाढतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वाचा : शेतकर्‍यांनो! शेतातील पाईपलाईन खर्चाची चिंता सोडा; सरकार देतय एवढं अनुदान, पहा कागदपत्रे आणि कोठे अर्ज करावा?

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल15716130025001900
कराडहालवाक्विंटल9950020002000
येवलालालक्विंटल560064118451600
येवला -आंदरसूललालक्विंटल210075020001700
लासलगावलालक्विंटल10500130021691850
लासलगाव – विंचूरलालक्विंटल120070020511700
मनमाडलालक्विंटल430057020001750
वैजापूरलालक्विंटल11161116111611
देवळालालक्विंटल1860110019951750
पुणेलोकलक्विंटल1345660018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल11120014001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल4964001500950
वाईलोकलक्विंटल100150025002000
कल्याणनं. १क्विंटल3170020001780
कल्याणनं. २क्विंटल37001000850
येवलाउन्हाळीक्विंटल240031117711200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल90030014771200
लासलगावउन्हाळीक्विंटल50090016401400
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल40048115711431
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल100050016421400
कळवणउन्हाळीक्विंटल950020021001250
मनमाडउन्हाळीक्विंटल70040015001200
वैजापूरउन्हाळीक्विंटल43720018501200
देवळाउन्हाळीक्विंटल623027516601450

वाचा : टोकण यंत्राच्या साहायाने रब्बीतील मका लागवड, मंजूर टंचाईवर मात; वेळ व पैशांची बचत..!

वाचा : शेतकर्‍यांनो! शेतातील पाईपलाईन खर्चाची चिंता सोडा; सरकार देतय एवढं अनुदान, पहा कागदपत्रे आणि कोठे अर्ज करावा?