राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! येथून लगेच अर्ज करा | NTRO Recruitment 2024

NTRO Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मध्ये सायंटिस्ट ‘B’ या पदासाठी भरती निघाली आहे.

भरती साठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे, त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज करताना आगोदर जाहिरात आवश्य वाचून घ्या.

NTRO Recruitment 2024 संबंधीची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

NTRO Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – सायंटिस्ट ‘B’

🙋 Total जागा – एकूण 74 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – भरती साठी शैक्षणीक पात्रता निकष हे पुढीप्रमाणे:

  • प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/B.Tech इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग)
  • GATE 2021/2022/2023

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

  • SC/ST साठी: 35 वर्षे
  • OBC साठी: 33 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open/OBC/EWS: ₹250/- [मागासवर्ग: फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 19 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

NTRO Recruitment 2024 Application Form

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अचूक स्वरूपात अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.

सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यांची Size योग्य असणे गरजेचे आहे.

परीक्षा फी देखील भरायची आहे, Open/OBC आणि EWS साठी 250 रू. फी आहे, आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना फी नाही.

जाहिरात वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका, तुम्ही भरती साठी पात्र आहात की नाही, याची खात्री करून घ्या. त्यासाठी जाहिरात वाचा.

रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे.

लेखी परीक्षेत अभ्यासक्रम कसा असणार? याची माहिती पण जाहिराती मध्ये दिली आहे. त्यामुळे भरतीची अधिकृत जाहिरात नक्की वाचा.

Leave a Comment