रेल्वेत 10 वी पास वर बंपर भरती! नोकरी भक्कम, पटकन येथून फॉर्म भरा | North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी मोठ्या रिक्त जागा निघाल्या आहेत, तब्बल 1646 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. महत्वाचं म्हणजे फक्त 10वी पास वर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 10 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज हे 10 जानेवारी पासून घेतले जाणार आहेत, म्हणजे केवळ 1 महिन्याचा अवधी आहे.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

North Western Railway Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस

🙋 Total जागा – एकूण 1646 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 15 ते 24 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सूट आहे, जाहिरात वाचा)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹100/- [मागासवर्ग: फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 फेब्रुवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

North Western Railway Bharti 2024 Apply Online

रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 100 रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी भरायची गरज नाही.

सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 फेब्रुवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचा, आणि जाहिरात वाचून झाल्यावरच फॉर्म भरा.

Leave a Comment