राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदांसाठी भरती! कोणतीही फी नाही, लगेच येथून अर्ज करा | NIESBUD Recruitment 2024

NIESBUD Recruitment 2024: राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे, जाहिराती मध्ये या राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे, विज्ञान शाखा तसेच कॉम्प्युटर प्रशिक्षण घेतलेले उमेदवार भरती साठी पात्र असणार आहेत.

NIESBUD Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
सिनियर कंसल्टंट 04
कंसल्टंट ग्रेड-II 04
कंसल्टंट ग्रेड-I 08
यंग प्रोफेशनल्स 16
प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 15
सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर 05
प्रोजेक्ट कंसल्टंट 100
Total 152

🙋 Total जागा – एकूण 152 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष हे भिन्न आहेत.

पद क्र.1:

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 15 वर्षे अनुभव

पद क्र.2:

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 08-15 वर्षे अनुभव

पद क्र.3:

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 03-08 वर्षे अनुभव

पद क्र.4:

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 01 वर्ष अनुभव

पद क्र.5:

  • पदवीधर
  • 02-03 वर्षे अनुभव

पद क्र.6:

  • कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.
  • 02-05 वर्षे अनुभव

पद क्र.7:

  • उद्योजकता/व्यवसाय प्रशासन/सामाजिक विज्ञान/विज्ञान/वाणिज्य/सामाजिक कार्य, किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी.
  • 01 वर्ष अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट देखील पदा नुसार वेगवेगळी आहे,

  • पद क्र.1: 65 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3, 5, 6 & 7: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही.

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address) – The Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.)

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application) – 09 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝जाहिरात / ऑनलाईन अर्ज (Application & Notification) Download PDF

NIESBUD Recruitment 2024 Apply Online

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ऑफलाईन स्वरूपात उमेदवारांना अर्ज करायचा आहे.

ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्यासाठी जाहिराती मध्ये दिलेल्या Form अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे, मग तो फॉर्म भरून झाल्यावर पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, हे कागदपत्रे Hard Copy स्वरूपात असावेत.

ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा असल्याने, देय तारखे आगोदर फॉर्म पोहचवणे गरजेचे आहे.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही 09 जानेवारी 2024 आहे, मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून, त्या प्रकारे अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज लिहिताना चूक झालेली मान्य केली जाणार नाही, त्यामुळे फॉर्म अचूक भरायचा आहे.

भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची नाहीये, सर्व उमेदवारांना परीक्षा फी भरायची सूट देण्यात आली आहे.

भरती साठी उमेदवारांची निवड ही नेहमी प्रमाणे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होणार आहे. जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांचे Document Verification करून त्यांना पदावर नियुक्त केले जाणार आहे.

Leave a Comment