ठाण्यात सरकारी नोकरीची मोठी संधी! कोणाला मिळणार, स्पष्टच.. लगेच पाहून घ्या | NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती निघाली आहे. विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे! याचा लाभ कसा मिळवायचा, याची माहिती सविस्तर या लेखामध्ये आपण दिली आहे.

कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा, जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी लगेच सांगितल्या प्रमाणे भरती साठी अर्ज सादर करा.

NHM Thane Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
सुपर स्पेशलिस्ट/स्पेशलिस्ट 54
मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) 02
वैद्यकीय अधिकारी 36
वैद्यकीय अधिकारी आयुष PG 01
Total 93

🙋 Total जागा – एकूण 93 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदा नुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे:

पद क्र.1:

  • DM
  • MD
  • DNB
  • MS

पद क्र.2:

  • MD Psychiatry
  • DPM
  • DNM

पद क्र.3:

  • MBBS

पद क्र.4:

  • BAMS -PG (AYUSH)
  • 02 वर्षे अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – ठाणे (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 70 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹300/- [मागासवर्ग: ₹200/-]

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

➡️ अर्ज सादर करण्याचे ठिकाण (Address) – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 19 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF
📝ऑनलाईन अर्ज (Google Form) नोंदणी करा

NHM Thane Bharti 2024 Application Form

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर भरती निघाली आहे. एकूण 93 रिक्त जागा आहेत, पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

भरती साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे, सुरुवातीला वर दिलेला गूगल फॉर्म भरून घ्यायचा आहे.

गूगल फॉर्म मध्ये नोंदणी केल्यावर, उमेदवारांना वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर आवश्यक अशा सर्व कागदपत्रां सह जाऊन फॉर्म भरायचा आहे.

भरती साठी परीक्षा फी भरणे सुद्धा आवश्यक आहे, खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये फी आहे, तर राखीव प्रवर्गासाठी 200 रुपये फी भरायची आहे.

ठाणे जिल्ह्यात निघालेल्या या भरती साठी, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे.

देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे, तारीख/मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची काळजी घ्यायची आहे.

सोबतच अर्ज अपूर्ण अथवा चुकीचा भरला, तर तो अर्ज बाद करण्यात येईल, यास अर्जदार सर्वस्वी जबाबदार असणार आहे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, यामुळे तुम्हाला किती कालावधी साठी नोकरी वर घेतले जाईल, याची खात्री देता येणार नाही.

भरती संबंधित अधिक माहिती तुम्ही जाहिराती मधून जाणून घेऊ शकता. अधिकृत जाहिरातीची Download Link वर टेबल मध्ये दिली आहे.

Leave a Comment