NHM Pune Bharti 2024: मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
शासनाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार इच्छुक असतील अशा सर्वांना अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत, त्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
NHM Pune Bharti 2024
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 120 |
स्टाफ नर्स | 124 |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 120 |
Total | 364 |
🙋 Total जागा – एकूण 364 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
पद क्र.1:
- MBBS
पद क्र.2:
- GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.3:
- 12(विज्ञान) उत्तीर्ण
- पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे (महाराष्ट्र)
👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट ही पदा नुसार भिन्न आहे, उमेदवार हा 65 किंवा 70 वर्षा पेक्षा कमी वयाचा असावा.
- पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 & 3: 65 वर्षांपर्यंत
💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹300/- [मागासवर्ग: ₹200/-]
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 16 जानेवारी 2024
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download PDF |
NHM Pune Bharti 2024 Apply Online
पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध आवश्यक अशा पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी Official Website Relese करण्यात आली आहे, त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.
फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. अचूक रित्या अर्ज करणे अनिवार्य आहे.
फॉर्म मध्येच आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे योग्य Size मध्ये असतील तरच ते अपलोड होतील, त्यामुळे सूचनांचे पालन करून Document Upload करायचे आहेत.
परीक्षा फी देखील भरणे अनिवार्य आहे, Open साठी 300 रुपये आहे, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये फी भरायची आहे.
फॉर्म भरून झाल्यावर शेवटी Submit करण्यापूर्वी, एकदा तपासून पाहायचा आहे. एखादी चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे. आणि नंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे.
भरती संबधित अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर कृपया जाहिरात Notification वाचा. जाहिराती मध्ये सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे अर्ज करण्या आगोदर जाहिरात नक्की वाचून घ्या.