नॉर्दर्न कोलफिल्ड मध्ये 10 वी पास वर, भरती सुरू! नोकरीची मोठी संधी, लगेच अर्ज करा | NCL Recruitment 2024

NCL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये असिस्टंट पदांसाठी भरती निघाली आहे.

भरती संबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, विशेष बाब म्हणजे ही भरती 10 वी पास वर होणार आहे.

एकूण रिक्त जागा या 150 आहेत, ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2024 आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा! आणि मग नंतरच फॉर्म भरा.

NCL Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड-C 09
असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड-C 59
असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड-C 82
Total 150

🙋 Total जागा – एकूण 150 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, आणि त्याने संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मध्यप्रदेश & उत्तरप्रदेश

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 30 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹1180/- [मागासवर्ग: ₹0/- फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 05 फेब्रुवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification) Notification PDF

NCL Recruitment 2024 Apply Online

नॉर्दर्न कोलफिल्ड मध्ये भरती निघाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. अधिकृत संकेतस्थळ 15 जानेवारी ते 05 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, सूचनेनुसार आवश्यक माहिती द्यायची आहे.

जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे, Document Soft Copy आणि Hard Copy या दोन्ही स्वरूपात तयार ठेवा.

भरती साठी परीक्षा फी भरणे पण गरजेचे आहे, Open प्रवर्गासाठी 1180 रुपये भरायचे आहेत, तर मागासवर्गीय उमेदवारांना फी माफ असणार आहे.

फॉर्म भरून झाल्यावर शेवटी अर्ज Submit करताना, एकदा तपासून घ्यायचा आहे. Check केल्यावरच सबमिट बटण क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 05 फेब्रुवारी 2024 आहे, देय तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होणार आहे, भरतीची अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.

Leave a Comment