Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकाच्या या भरतीस अर्ज करण्याची उद्या आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज…

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, नागपूर शहर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील अग्निशमन व आणिबाणी सेवा या विभागातील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी य जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत नागपूर महानगरपालिका, नागपूर www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

15.5 किमी2 मध्ये पसरलेल्या आणि 82,000 लोकसंख्या असलेल्या शहराचे संचालन करण्यासाठी 1864 मध्ये नागपूर नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर मार्च 1951 मध्ये परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले. शहराचा पहिला विकास आराखडा 1953 मध्ये तयार करण्यात आला. 1956 मध्ये भाषिक धर्तीवर भारतीय राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर, नागपूर पूर्वीच्या बॉम्बे राज्याचा भाग बनले. त्यानंतर 1960 मध्ये नागपूर महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले.

Maharashtra Nagpur Jobs 2023 : नागपूर महानगरपालिका मध्ये अग्निशमन व आणिबाणी सेवा पदाच्या ३५० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २७ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

● पद संख्या : एकूण 350 जागा

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण.

2) उप अग्निशमन अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण.

3) चालक यंत्र चालक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) जड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

4) फिटर कम ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक) (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव.

5) अग्निशमन विमोचक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे.

● अर्ज शुल्क : अराखीव : रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रु.900/-]

● वेतनमान :

1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – रु.38,600/- ते रु.1,22,800/-

2) उप अग्निशमन अधिकारी – रु.35,400/- ते रु.1,12,400/-

3) चालक यंत्र चालक – रु.25,500/- ते रु.81,100/-

4) फिटर कम ड्राइव्हर – रु.25,500/- ते रु.81,100/-

5) अग्निशमन विमोचक – रु.19,900/- ते रु.63,200/-

● शारीरिक पात्रता :

  • पुरुष : उंची – 165 से.मी. ; छाती – 81-86 से.मी. ; वजन – 50 kg
  • महिला : उंची – 162 से.मी.; छाती- ; वजन – 50 kg

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
नागपूर महानगरपालिका भरती नागपूर २०२३
पदसहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अग्निशामक विमोचक
पदसंख्याएकूण ३५० जागा
वेतन श्रेणीएस – ०६, ०८, १३ आणि १४ प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रतादहावी उत्तीर्ण, पदवी, इतर प्रमाणपत्र, शारीरिक अर्हता, वाहन परवाना, अनुभव, इतर
वयोमर्यादाकिमान १८ ते कमाल ३२/३५/३७/४२ वर्ष
परीक्षा शुल्कअमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाणनागपूर महानगरपालिका, नागपूर
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. २७ डिसेंबर २०२३

● Nagpur Municipal Corporation महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.