MSRTC Dhule Bharti 2023 : 10वी उत्तीर्णांना ST महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा

MSRTC Dhule Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत “चालक तथा वाहक” या पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : चालक तथा वाहक

🔔 एकूण पदसंख्या : 50

📚 शैक्षणिक पात्रता : चालक तथा वाहक या पदासाठी उमेदवारांनी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चालक तथा वाहक10वी उत्तीर्ण

✈️ नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

💸 अर्जासाठी शुल्क : रु. 250/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन

⛩️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : अर्ज कोणत्या ठिकाणी पाठवावा, यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

📅 शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to Apply For MSRTC Dhule Bharti 2023

  • सदरच्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जाहिरातीत पत्ता देण्यात आलेला आहे. त्या नमूद पत्त्यावरच उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात एकवेळेस काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जाची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.