Millet market rates today | आजचे बाजरी बाजार भाव


Last updated on January 27th, 2023 at 05:03 pm

Last Updated on January 27, 2023 by Vaibhav

Millet Bajar Bhav :

सर्व शेतकरी बांधवांचे Marathi Batamya न्यूज पोर्टल वर स्वागत.. या लेखात आपण आजचे Live बाजरी भाव (Rates) पाहणार आहोत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची किती आवक झाली? आणि बाजरीला कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर काय मिळाला? अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. (Bajari Bajar Bhav Detailed information)…

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो.त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत..चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे बाजरी दर. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..

आजचे बाजरी बाजार भाव 27/1/2023

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2023
अमरावतीक्विंटल3190022002050
दोंडाईचाक्विंटल1200024512400
नंदूरबारक्विंटल3260126012601
राहताक्विंटल3195020992000
पैठणहिरवीक्विंटल10260028662754
चाळीसगावहिरवीक्विंटल70220028202400
दौंड-यवतहिरवीक्विंटल5200020002000
देवळाहिरवीक्विंटल20219528052530
धुळेहायब्रीडक्विंटल9180524162300
बीडहायब्रीडक्विंटल6183026002243
शेवगाव – भोदेगावहायब्रीडक्विंटल3240024002400
कल्याणहायब्रीडक्विंटल3240028002600
गेवराईहायब्रीडक्विंटल23180028152300
देउळगाव राजाहायब्रीडक्विंटल1250025002500
मुंबईलोकलक्विंटल664250039003500
अमळनेरलोकलक्विंटल30260026312631
पुणेमहिकोक्विंटल383290034003150

आजचे बाजरी बाजार भाव 25/1/2023

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/01/2023
शहादाक्विंटल1230023002300
दोंडाईचा – सिंदखेडक्विंटल1241524152415
नंदूरबारक्विंटल16285028702865
मालेगाव८२०३क्विंटल80181227512282
पैठणहिरवीक्विंटल5197628512840
देवळाहिरवीक्विंटल6165525001950
धुळेहायब्रीडक्विंटल3190024002300
बीडहायब्रीडक्विंटल26195145012860
शेवगाव – भोदेगावहायब्रीडक्विंटल5210021002100
कल्याणहायब्रीडक्विंटल3240028002600
सांगलीलोकलक्विंटल100250029502725
मुंबईलोकलक्विंटल422240036003200
अमळनेरलोकलक्विंटल30190027002700
गंगापूरलोकलक्विंटल3275028002775
पुणेमहिकोक्विंटल384300035003250

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..


Leave a Comment