Mhada 2 Bhk Flat In Mumbai : मुंबईत घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. शिवाय, साऊथ मुंबईत (south mumbai 2 bhk flat) घर घेण्याचे स्वप्न पाहणे सर्व-सामान्यांच्या अवाक्या बाहेरचे आहे. मात्र, आता थेट साऊथ मुंबईत घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हाडाची घरे थेट साऊथ मुंबईत बांधली जाणार आहेत. कुलाब्यातील (1 bhk flat in Colaba Mumbai) 10 हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी काढणार आहे.
म्हाडाच्या गृहप्रकल्पासाठी कुलाबा परिसरात आता चार एकर जागा उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिराचा भूखंड विकसित करण्यात येत आहे. जीर्ण इमारतीतील लोकांना 40 वर्षांनंतर हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडा चार एकर जागेवर सदनिका बांधू शकते, 10 लाख स्क्वेअर फूट बांधकाम करता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत कुलाब्यासारख्या भागात दहा हजार सदनिका (3 bhk flat in Colaba) उपलब्ध करून देता येतील, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
सिडको व म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
ठाण्यात 15 ते 44 लाखांपर्यंत फ्लॅट
ही घरे मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई येथे मोक्याच्या ठिकाणी आहेत. सुमारे चार हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील घरांच्या किमती 15 ते 44 लाखांपर्यंत असतील.
वाचा : पीएमएवाय योजनेंतर्गत वसई- विरार स्टेशनजवळ घरांचा बंपर धमाका..! 1 bhk Flat in Mumbai
या सोडतीत 1 हजार 250 घरे प्रधानमंत्री आवास योजनेची असतील. ठाण्यातील पाचपाखाडी येथील रेमंड प्रकल्पात 249 घरे बांधली जाणार आहेत. अंदाजे 300 चौ.फूट. घराची अंदाजे किंमत 15 लाख 50 हजार असेल. सानपाड्यात 25 घरे बांधली जाणार आहेत.
सिडकोचा मोक्याच्या ठिकाणी प्रकल्प
खारघर रेल्वे स्थानक शेजारी उभनात येणाऱ्या गृहप्रकल्पात खाडी किनारा आहे. त्यामुळे येथे थंड वातावरण तसेच गच्चीवरून समुद्रात येणारी भरती ओहोटीचा आनंद घेता येणार आहे. तर दुसऱ्या भागाला जोडून नवी मुंबई विमानतळ आहे. तसेच या प्रकल्पाला लागून सिडको खारघर बेलापूर कोस्टल रोडच्या कामाला सिडको ने मंजुरी दिली आहे. खारघर वरून कोस्टर रोड मार्गे बेलापूर, मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सोयीचे होणार आहे.
वाचा : आता संधी सोडू नका..! 15 ऑगस्टला सिडकोची 8 हजार घरांची लॉटरी । Flats in mumbai