माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटीस पदासाठी बंपर भरती! कोणतीही फी नाही, लगेच येथून अर्ज करा | Mazagon Dock Apprentice Bharti 2024

Mazagon Dock Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी 200 रिक्त जागांवर भरती निघाली आहे.

जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा आणि मग नंतरच भरतीसाठी अर्ज सादर करा.

Mazagon Dock Apprentice Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटीस

🙋 Total जागा – एकूण 200 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ B.Com/ BCA/ BBA/ BSW/ इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 11 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Mazagon Dock Apprentice Bharti 2024 Apply Online

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी मध्ये विविध शाखेतील अप्रेंटीस पदांसाठी भरती निघाली आहे.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.

अर्जावरील माहिती ही अचूक असावी, चुकीची आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, हे Soft Copy स्वरूपात असावेत.

भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांना परीक्षा फी साठी सूट देण्यात आली आहे.

भरती साठीचा अर्ज भरून झाल्यावर, तो सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासून पाहायचा आहे. चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत.

जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज सादर करणे अपेक्षित आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की वाचा.

Leave a Comment