10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती सुरू! पटकन अर्ज करा | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महावितरण मार्फत विद्युत सहायक या पदासाठी मेगा भरती निघाली आहे. 

तब्बल 5347 रिक्त जागांसाठी ही महावितरण विद्युत सहायक भरती राबवली जात आहे. यासाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मोठी विशेष गोष्ट म्हणजे, केवळ 10 वी पास वर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, म्हणजे जे उमेदवार 10 वी पास आहेत त्यांना पण या विद्युत सहायक भरती साठी अर्ज करता येणार आहे.

भरतीची संपुर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – विद्युत सहायक

🙋 Total जागा – एकूण 5347 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, आणि त्याने ITI मार्फत विजतंत्री किंवा तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

हे पण वाचा: हिंगोली महावितरण भरती 2024, आताच अर्ज करा! संधी सोडू नका

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 27 वर्षे [मागासवर्ग: 05 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹250/- [मागासवर्ग: ₹125/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – लवकरच अपडेट होईल.

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती निघाली आहे, केवळ 10 वी पास वर नोकरीची सुवर्णसंधी आहे.

उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, फॉर्म हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

परीक्षा फी देखील भरायची आहे, Open साठी 250 रुपये आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना केवळ 125 रुपये फी भरायची आहे.

विद्युत सहायक पदासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, नंतर मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

लेखी परीक्षा ही फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये असणार आहे, जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखती द्वारे निवडले जाणार आहे.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता, त्याची Download Link वर दिली आहे.

Leave a Comment