महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती, B.Com पास उमेदवारांना प्राधान्य! लगेच फॉर्म भरा | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग म्हणजेच महावितरण मध्ये कनिष्ठ लेखा सहायक पदासाठी भरती निघाली आहे.

एकूण 468 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांना महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जे उमेदवार इच्छुक असतील अशा सर्वांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आली आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Mahavitaran Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – कनिष्ठ लेखा सहायक

🙋 Total जागा – एकूण 468 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे किमान B.Com/BMS/BBA पर्यंत झालेले असावे, आणि त्याने MSCIT केलेली असावी, त्याच्याकडे कॉम्प्युटर चे सामान्य ज्ञान असावे.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 30 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹500/- [मागासवर्ग: ₹250/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – अद्याप अपडेट आली नाही.

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Mahavitaran Bharti 2024 Apply Online

महावितरण मध्ये कनिष्ठ लेखा सहायक पदासाठी भरती निघाली आहे, एकूण 468 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आली आहे.

उमेदवारांना फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अचूक रित्या फॉर्म भरला गेला पाहिजे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करायचे आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

परीक्षा फी भरणे देखील आवश्यक आहे, Open प्रवर्गासाठी 500 रू. तर मागासवर्गीय उमेदवारांना 250 रू. फी भरायची आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होणार आहे, जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांनाच नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचा, कारण जाहिराती मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष अर्ज सादर करताना, कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment