महावितरण मध्ये इंजिनियर ट्रेनी पदासाठी बंपर भरती! पदवीधर उमेदवारांना प्राधान्य, त्वरित अर्ज करा | Mahadiscom Bharti 2024

Mahadiscom Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महावितरण Mahadiscom अंतर्गत इंजिनीयर ट्रेनी पदासाठी बंपर भरती निघाली आहे.

महावितरण विभागाद्वारे या संबधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक असतील, त्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

एकूण 407 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे,  उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये. तसेच भरती साठी अजून अर्ज देखील सुरू झाले नाहीत.

Mahadiscom Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 281
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) 40
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 51
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल) 35
Total 407

🙋 Total जागा – एकूण 407 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदा नुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे:

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा: माझगाव डॉक भरती 2024, नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट देखील भिन्न आहे, उमेदवाराचे वय 30 किंवा 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना केवळ 5 वर्षांची सूट आहे.

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 35 वर्षांपर्यंत
  • डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 30 वर्षांपर्यंत

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹500/- [मागासवर्ग: ₹250/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – लवकरच अपडेट होईल.

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)

Mahadiscom Bharti 2024 Apply Online

महावितरण कंपनी मध्ये इंजिनियर ट्रेनी पदासाठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, त्याची Official Link वर दिली आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, अचूक फॉर्म भरायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, जाहिराती मध्ये सांगितल्या नुसार सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

परीक्षा फी देखील भरायची आहे, Open साठी 300 रू. आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना 250 रू. फी भरायची आहे.

अर्ज भरून झाल्यावर, शेवटी सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म तपासून पहा. नंतरच फॉर्म सबमिट करा.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. जाहिरात ही पदवीधर आणि डिप्लोमा पदासाठी वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, ती जाहिरात वाचा.

Leave a Comment