पुण्यात बजेटमधील घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी, पाहा काय आहेत अटी | Mhada 1bhk Flat in Pune

Mhada 1bhk Flat in Pune : तुमच्या बजेटनुसार घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने पुण्यातील 5 हजार घरांसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. म्हाडासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. यासाठी अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. जर तुम्ही आतापर्यंत या घरांसाठी अर्ज केला नसेल तुम्ही खालील लिंकवर क्लीक करून म्हाडाचे रजिस्ट्रेशन करू शकतात.

म्हाडाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा

मिळालेल्या माहितीनुसार या सोडतीचा निकाल सप्टेंबर महिन्यात जाहीर होणार आहे. तुम्ही अद्याप म्हाडासाठी अर्ज केला नसेल, तर mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करा. तेथे तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अर्ज भरता येईल. यावेळी तुम्ही फक्त 6 कागदपत्रांच्या आधारे घरासाठी अर्ज करू शकता. (2 bhk Flat in Pune)

वाचा : डाऊनपेमेंट तयार ठेवा, दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्या ठाणे, डोंबिवलीत 12 लाखात घर । Mhada Lottery 2023

म्हाडाने मोबाइल अॅपही सुरू केले आहे. तुम्ही त्या अॅपवरूनही अर्ज करू शकता. वेबसाइटद्वारे अर्ज करताना अनेक अडचणी येतात. याशिवाय, प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा संगणक नाही. त्यामुळे मोबाईल फोनद्वारेही अर्ज करता येणार आहे. (3 bhk Flat in Pune)

म्हाडाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा

घर खरेदी करण्यासाठी अर्जदारांना त्यांचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, महाराष्ट्रात वास्तव्याचा पुरावा आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल.

ही घरे 600 ते 1000 चौरस फुटांपर्यंत आहेत. म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. ही लॉटरी पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. कुठेही मानवी हस्तक्षेप होणार नाही. याशिवाय नागपूर महानगर आणि मुंबईसाठी म्हाडाने लॉटरीच्या सूचना जारी केल्या आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर या संदर्भात अधिक माहिती मिळेल.

अडचण आल्यास कुठे संपर्क करायचा?

अर्ज करताना काही अडचण आल्यास म्हाडाच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच तुम्ही 02226598924/9834637538 या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा सेंट्रल लाइन नंबरही देण्यात आला आहे. 18004250018 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

वाचा : MHADA Lottery : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी

Leave a Comment