loan waiver: अखेर 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी जारी! पहा यादीत आपले नाव


Last Updated on December 25, 2022 by Piyush

loan waiver : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शेवटी दुसरी यादी आणि तिसरी यादी जाहीर झाली आहे. 50 हजार प्रोत्साहनपर रकमेची दुसरी आणि तिसरी यादी आज सकाळी जारी करण्यात आली आहे.

यामध्ये आपण मागील अपडेटमध्ये पाहिले आहे की पुणे जिल्ह्याची आणि इतर काही जिल्ह्यांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यांची तिसरी यादी आणि उर्वरित जिल्ह्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध झाली आहे.

👉 येथे पहा दुसरी यादी, व तिसरी यादी! आपले नाव चेक करण्यासाठी क्लिक करा 👈

50 Hajar Protsahan List

तरी या याद्या आपण कशा पाहू शकतो किंवा आपले नाव या यादीत आहे का? आपण ते कुठे आणि कसे पाहू शकतो? ही संपूर्ण माहिती आपण इथे देणार आहोत.

त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहू. त्यासाठी संपूर्ण लेख वाचा आणि हा लेख इतरांना शेअर करा. मागील सरकारने 50 हजार रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतला होता.

👉 येथे पहा दुसरी यादी, व तिसरी यादी! आपले नाव चेक करण्यासाठी क्लिक करा 👈

नियमित परतफेड कर्जदार शेतकरी कर्जमाफी

त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे फडवणीस सरकारने पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्याची म्हणजेच पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र दुसरी यादी जाहीर होताच राज्यात निवडणुका सुरू झाल्या होत्या.

यामुळे याद्या प्रकाशित करण्यासाठी स्थगिती देण्यात आली होती. ह्या याद्या पाहण्यासाठी खालील देण्यात आलेला व्हिडिओ पाहून आपल्याला यादी पहाता येणार किंवा डाऊनलोड करता येणार आहे.

👉 येथे पहा दुसरी यादी, व तिसरी यादी! आपले नाव चेक करण्यासाठी क्लिक करा 👈