महाराष्ट्र कारागृह विभाग भरती, 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! पटकन अर्ज करा | Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना भरती साठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करता येणार आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, एकूण 255 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Karagruh Vibhag Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्रनिदेशक 02
निटींग & विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपि निदेशक 01
जोडारी 01
प्रिपेटरी 01
मिलींग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षण निदेशक 01
Total 255

🙋 Total जागा – एकूण 255 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, मुख्यत्वे उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे]

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹1000/- [मागासवर्ग: ₹900/-] माजी सैनिकांना फी नाही.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 21 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Karagruh Vibhag Bharti 2024 Apply Online

महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, त्यासाठी शासनाद्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, Official Website वर अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अचूक रित्या फॉर्म भरणे अपेक्षित आहे.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.

परक्षा फी भरणे देखील आवश्यक आहे, Open प्रवर्गासाठी ₹1000 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांना ₹900 रू फी भरायची आहे. केवळ माजी सैनिकांना फी माफ असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 जानेवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरायचा आहे. नंतर मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र कारागृह विभाग भरती जाहिरात Notification वाचू शकता.

Leave a Comment