Kapus Rates Today; आजचे कापूस बाजार भाव 01/01/2022


Last updated on January 10th, 2022 at 12:46 pm

आज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘कापूस’ (Cotton Price) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion) इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत. (Kapus rate today in maharashtra )

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा

???? ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ????

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अमरावतीक्विंटल110900094509225
हिंगोलीक्विंटल80595091509050
सावनेरक्विंटल3700900090509025
किनवटक्विंटल345885090008945
राळेगावक्विंटल4500860095009350
अकोलालोकलक्विंटल206880089008850
देउळगाव राजालोकलक्विंटल1500890095609250
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1850800096759100

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा

???? ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ????


Piyush Kakulate is a senior Editor with two years of experience in journalism. He is a seasoned journalist with a wealth of knowledge and expertise in his field. Piyush is known for his sharp analytical skills and his ability to break down complex issues into simple terms. He has a keen interest in politics, business, and technology, and is always on the lookout for breaking news in these areas.

Leave a Comment