मुंबई आयकर विभागात 10 वी पास वर भरती सुरू! नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथून फॉर्म भरा | Income Tax Mumbai Bharti 2024

Income Tax Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई आयकर डिपार्टमेंट मध्ये 10 वी पास वर भरती निघाली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू झाल्या आहेत.

भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल, तर नक्कीच ही जाहिरात वाचा.

भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Income Tax Mumbai Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव पद संख्या
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) 14
स्टेनोग्राफर 18
टॅक्स असिस्टंट (TA) 119
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 137
कॅन्टीन अटेंडंट 03
Total 291

🙋 Total जागा – एकूण 291 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदा नुसार पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत,

पद क्र.1:

  • पदवीधर
  • संबंधित क्रीडा पात्रता.

पद क्र.2:

  • 12वी उत्तीर्ण
  • संबंधित क्रीडा पात्रता.

पद क्र.3:

  • पदवीधर
  • संबंधित क्रीडा पात्रता.

पद क्र.4:

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित क्रीडा पात्रता.

पद क्र.5:

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित क्रीडा पात्रता.

🏋️ क्रीडा पात्रता (Sport Qualification) – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (अधिक माहिती साठी कृपया जाहिरात वाचा)

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट ही पदा नुसार भिन्न आहे,

  • पद क्रमांक 1 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्रमांक 2 – 18 ते 27 वर्षे
  • पद क्रमांक 3 – 18 ते 27 वर्षे
  • पद क्रमांक 4 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्रमांक 5 – 18 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹200/- फी भरायची आहे.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 19 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Income Tax Mumbai Bharti 2024 Apply Online

मुंबई आयकर विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट वरून उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे, त्याची Official Link वर दिली आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अर्ज हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे Soft Copy स्वरूपात असावेत.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.

परीक्षा फी ही 200 रू. आहे, सर्व प्रवर्गासाठी फी ही सारखीच आहे, कोणालाही सूट देण्यात आलेली नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाणार आहे, जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना रिक्त जागेवर नियुक्त केले जाणार आहे.

भरती संबंधित अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल, तर कृपया अधिकृत जाहिरात वाचा. जाहिरात वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका.

1 thought on “मुंबई आयकर विभागात 10 वी पास वर भरती सुरू! नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथून फॉर्म भरा | Income Tax Mumbai Bharti 2024”

Leave a Comment