IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोमार्फत दहावी उत्तीर्णसाठी नवीन पदाची भरती; एकूण 677 रिक्त जागा त्वरित अर्ज करा, पगार तब्बल 69,100 रु. दरमहा

IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोमार्फत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात इंटेलिजन्स ब्युरोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्जची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल, तर अर्जाची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 असेल.,

🔔 पदाचे नाव : सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी

🔔 एकूण पदसंख्या : 677

📚 शैक्षणिक पात्रता : इंटेलिजन्स ब्युरोमार्फच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा.

💁 वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

💸 अर्जासाठी फीस : उमेदवारांनी त्यांच्या संबंधित श्रेणीनुसार परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. जनरल/ओबीसी उमेदवार : रु. 450/- (एससी/एसटी/अपंग/ महिला उमेदवार : रु. 50/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

  • सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक – 21,700/- ते 69,100/-
  • मल्टी टास्किंग कर्मचारी – 18,000/- ते 56,900/-

💁 निवड प्रक्रिया : सामान्यता उमेदवाराची निवड टप्प्याटप्प्यात करण्यात येईल, ज्यामध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर स्थानिक भाषा चाचणी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी इत्यादीचा समावेश असेल.

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
How to apply for IB Recruitment 2023
  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यासाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित मूलभूत व शैक्षणिक माहिती भरावी, त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात वाचावी.