केंद्रीय गुप्तचर विभाग भरती : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नवीन पदांची भरती सुरु, वेतन 44,900 हि आहे अर्जाची शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज..,

IB ACIO Tech Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो, इंटेलिजेंस ब्युरो (IB), गृह मंत्रालयाच्या अंतर्गत, तांत्रिकदृष्ट्या मजबूत तरुण पदवीधर भारतीय नागरिकांचा शोध घेत आहे ज्यात सातत्यपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड आहेत आणि ज्यांनी 2021 किंवा 2022 किंवा 2023 यापैकी कोणत्याही वर्षात GATE मध्ये पात्रता प्राप्त केली आहे. असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

IB Recruitment 2023 : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली नमूद केलेल्या विविध पॅरा आणि उप-पॅरा अंतर्गत सर्व पॅरामीटर्स तपासण्याचा सल्ला दिला जातो आणि वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता इत्यादींच्या बाबतीत या पदासाठी त्यांच्या योग्यतेबद्दल स्वतःचे समाधान करावे. खाली नमूद केल्याप्रमाणे पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार केवळ www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड -२ पदाच्या २२६ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १२ जानेवारी २०२४ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

● पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (ACIO-II/Tech)

● पद संख्या : एकूण 224 जागा

● शाखा आणि पदसंख्या : 

1) कॉम्प्युटर सायन्स & IT – 79 जागा

2) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 147 जागा

● शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी (ii) GATE 2021/2022/2023.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.200/- [SC/ST/ExSM/महिला : रु.100/-]

● वेतनमान : रु.44,900/- ते रु.1,42,400/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● IB RECRUITMENT 2023 महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

IB RECRUITMENT 2023 |केंद्रीय गुप्तचर विभाग भरती
पदअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – २ / टेक्निकल भरती २०२३
पदसंख्याएकूण २२६ जागा
वेतन श्रेणीसीपीसी ७ नुसार रु. ४४,९००/- ते १,४२,४००/-
शैक्षणिक पात्रतासंबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, गेट – २०२१ किंवा २०२२ किंवा २०२३ कट ऑफ
वयोमर्यादाकिमान १८ ते कमाल २७ वर्ष
परीक्षा शुल्कअमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. १००/-
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. १२ जानेवारी २०२४ केंद्रीय गुप्तचर विभाग भरती