Onion Market : कांदा बाजार आज कसा राहिला?


Last Updated on December 20, 2022 by Piyush

जुन्नर कृ.उ.बा समितीचे उपबाजार ओतूर येथे आज आवक कमी झाली. त्यामुळे बाजार भावात थोडी वाढ झाली आहे अशी माहिती जुन्नर तालुका कृषी उत्पन्न समितीचे सचिव रुपेश कवडे व ओतूर मार्केट यार्डचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली उपबाजारात कांदा बाजारभावात घसरण झाली. सातत्याने गेले तीन आठवडे बाजारात घसरण होत आहे.

ओतूर बाजारात प्रतवारीनुसार दहा किलोंचा बाजार भाव पुढील प्रमाणे

कांदा नं १ गोळे कांदे १४० ते १९० रुपये, सुपर कांदा १४० रुपये ते १९० रुपये. कांदा नं २ हलका कांदा ७० रुपये ते १२० रुपये. कांदा नं ३ गोल्टी / गोल्टा -२० रुपये ते १२० रुपये, कांदा नं ३ बदला ३० रुपये ते ७० रुपये, बटाटा फक्त ६ पिशवी आवक १७० रुपये ते ते २२० रुपये दर मिळाला. याशिवाय बटाटा बाजारभावात १० किलोमागे १० रुपयांची घट झाली आहे. वाचा : आजचे सोयाबीन बाजारभाव

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी 👉आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..👈

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/12/2022
कोल्हापूरक्विंटल445070025001200
औरंगाबादक्विंटल5792001200700
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल902290020001450
साताराक्विंटल176100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल585780023501600
धुळेलालक्विंटल409620017001300
लासलगावलालक्विंटल9000100020811700
लासलगाव – विंचूरलालक्विंटल80070020001700
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल600060019001700
नागपूरलालक्विंटल1000100020001750
मनमाडलालक्विंटल450050018311400
भुसावळलालक्विंटल20100010001000
यावललालक्विंटल150080013001000
देवळालालक्विंटल740120017451600
पुणेलोकलक्विंटल1190260018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल8120014001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1130013001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2644001400900
वाईलोकलक्विंटल25100018001400
कामठीलोकलक्विंटल4120016001400
कल्याणनं. २क्विंटल3600800700
नागपूरपांढराक्विंटल1000100020001750
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल410150022001700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10004001401950
लासलगावउन्हाळीक्विंटल60060015711100
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल120050015511400
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल100050017011400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल300040017301300
सिन्नरउन्हाळीक्विंटल47040016321225
कळवणउन्हाळीक्विंटल500020018001050
मनमाडउन्हाळीक्विंटल30094014611350
देवळाउन्हाळीक्विंटल418020018001400

वाचा : आजचे सोयाबीन बाजारभाव